मित्रांनो,
हे अंक आपल्या हाती देताना मला आनंद होत आहे .
आपल्या मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी यांचा प्रत्येकाला फायदाच होईल .मित्रांनो ,हे अंक ईथे उपलब्ध करून देताना मला खुप परीश्रम घ्यावे लागले आहेत .मात्र तुमच्या कौतुकाची पाठीवर एक थाप माझ्यासाठी पुरेशी आहे .चला तर मग,वाचा ,डाउनलोड करा,शेअर करुन ईतरांनाहि हे अंक वाचायला दया.अंक कसे वाटले हे ब्लॉगवर कमेंट/वोट करायला विसरु नका.
अंकांच्या पुढे दिलेल्या लिंकला क्लिक करुन डाउनलोड करुन घेऊ शकता.
E-BOOK कसे बनते? वाचा / डाउनलोड करा
ई-शाळा.मराठी टाईपिंग वाचा / डाउनलोड करा
No comments:
Post a Comment