Count Down Begins!

Happy holidays!

×
Logo Design by FlamingText.com

आदर्श चित्रकारिता

नमस्कार मित्रांनो ,
या शैक्षणिक ब्लॉगवर नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होत राहिली आहे.आजहि आपण नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील हरहुन्नरी व्यक्तीमत्व ,जिल्हा परीषद नाशिकचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक व उत्तम चित्रकार व मुर्तिकार श्री .संजय बागुल सर यांच्या नाविन्यपूर्ण कलाकृतींचा आस्वाद घेणार आहोत.कृपया आपल्या अनमोल प्रतिक्रिया व्यक्त करायला विसरु नकात.
श्री .संजय बागुल सर यांनी काढलेले स्वतः चे चित्र.
बागुल सरांच्या इतर काहि अप्रतिम कलाकृती .माध्यम- तैलरंग.


























माध्यम-स्केचेस्


























No comments: