Count Down Begins!

Happy holidays!

×
Logo Design by FlamingText.com

महाराष्ट्रातील किल्ले






सविस्तर माहिती वाचण्यासाठी खाली क्लिक करा...
नमस्कार मित्रांनो,
नियमित अध्यापनाव्यातिरिक्त मनोरंजक पद्धतीने गड-किल्ल्यांची माहिती शिकवण्यासाठी,मुलांना ऐतिहासिक विश्वात घेऊन जाण्यासाठी किल्ल्यांची अतिरिक्त माहिती आपणाकडे असावयास हवी.त्यासाठी ज्ञात - अज्ञात विविध गड-किल्ल्यांची माहिती आपणासमोर उपलब्ध करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न.किल्ल्यांच्या नावावर क्लिक करून आपण सविस्तर माहिती,तिथपर्यंत जाण्याचा मार्ग,हवामान व इतर माहिती मिळवू शकता.आपणास हव्या असलेल्या किल्ल्यांच्या माहितीसाठी कमेंट करा.ती माहिती उपलब्ध करून देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील.
किल्ल्यांच्या इमेजेस,छायाचित्रे लवकरच घेऊन येत आहे.
तर मग भेट देत् रहा.


किल्ले मल्हारगड

किल्ले रामटेक

सज्जनगड

अंकाई-टंकाई

यशवंतगड

भरतगड

धारावीचा किल्ला

किल्ले विशाळगड
अर्नाळयाचा किल्ला

किल्ले पदमगड

किल्ले रायगड

किल्ले सुधागड

किल्ले राजगड

किल्ले धोडप

किल्ले लोहगड

जंजीरा

किल्ले नरनाळा

किल्ले गाविलगड

किल्ले लिंगाणा

मुल्हेरचा किल्ला

किल्ले वारुगड

किल्ले वसंतगड

किल्ले सिंहगड

तोरणा किल्ला

रोहिडा

पुरंदरचा किल्ला

साल्हेरगड

रायरेश्वर

पटटागड

भैरवगड

मलंगगड

गोरखगड

No comments: