Count Down Begins!

Happy holidays!

×
Logo Design by FlamingText.com

Wednesday 2 November 2016

भेंडोळी दर्शन ,तुळजापुर .

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
 कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरातील भेंडोळी उत्सवाचे संपूर्ण व्हिडीओ बघा...

    खालील निळ्या रंगातील अक्षरांतील लिंकला* क्लिक करून *drive* किंवा इतर पर्यायामधून ओपन किंवा डाउनलोड* करा व बघा.ईतरांशी शेअर नक्की करा.👇🏻👇🏻👇🏻

व्हिडीओ डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

     ***   ***   ***   धन्यवाद ***   ***   ***

Saturday 1 October 2016



http://suhaskolekar.blogspot.in/?m=1





🌹 *सर्व मंगल मांङल्ये शिवे सर्वार्थ साधिके,*

*शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते* 🌹


आई राजा....उदो...उदो....



*"आजपासुन सुरू होणा-या शारदिय*

*नवरात्रोत्सवाच्या आपणास व आपल्या*

*परिवारास  हार्दिक शुभेच्छा*💐

*कुलस्वामिनी देवी श्री  तुळजाभवानी कृपेने आपणास*

*उत्त्तम आरोग्य, सुख, शांती, समृद्धि*

*आणि समाधान लाभो हिच आई*

*कुलस्वामिनी देवी श्री  तुळजाभवानीच्या चरणी मनापासुन प्रार्थना*


*सुहास श्रीरंग कोळेकर ,तुळजापुर*

zpprimaryschoolkayre.blogspot.in


suhaskolekar.blogspot.in

Wednesday 28 September 2016

प्राथमिक शिक्षकाची व्यथा

Copy paste...👇🏻👇🏻
प्लीज विचार करा...

*मी मेल्यावर*        

तिरडीवर फुलांबरोबर थोडं तांदूळही टाका                                                 पांढ-या कापडावर तांदूळाच्या प्रमाणाचे आकडे टाका 
गळ्यात घाला माझ्या भाजीपाल्याच्या माळा                                                     या सगळ्याशिवाय जुळणार नाय MDMचा ताळा       ||१||  
मी मेल्यावर..................................      
खांदेकरी म्हणून चार शिक्षकच निवडा
उशाखाली ठेवा तांदूळाच्या पोत्यांचा बिंडा 
खोबर्याबरोबर सरणात एक सिमकार्डपण टाका
ठरलेच माहिती भरायचे तर नको रेंज चा धोका  ||२||
मी मेल्यावर    .......................

सावडताना वाळू ऐवजी तांदूळाची पिंड करा
फुलांबरोबर वहायला ठेवा चवळी मटकी हरभरा
आवडीचा पदार्थ म्हणून ठेवा राजगिरा लाडू
शिवलाच जर कावळा तर लागायला नको कडू //3//                                मी मेल्यावर..........................            
दहाव्याला जेवणात खिचडी भात करा
गिळायला सोपा आणि पचायला ही बरा
जोडीला वाटाण्याची आमटीही करा            चवीला थोडंसं मीठ अन् हरभरा /4/                                                मी मेल्यावर........................               
वर्षश्राध्द मात्र माझं धुमधडाक्याने करा
तालुक्याला जेवण अन् जिल्ह्यात बोजबारा
मरणाची माझ्या मोठी जाहिरात करा        *MDMनव्हतं जमत पण शिकवाय होता बरा*  ... 
*MDM नव्हतं जमत पण शिक्षक होता बरा...*

आपला 

*जालिंदर*.

Saturday 16 July 2016

MDM DIRECT LOG IN


MDM DIRECT LOG IN करण्यासाठी कृपया वरील इमेजला क्लिक करा.धन्यवाद .

Wednesday 6 July 2016

Google offline marathi

🙏
Google offline marathi 
PC मध्ये  install  कशी करायची व नंतर वापर कसा करावा याची  माहिती 🙏
सर्वप्रथम Google input marathi असे सर्च करून डाउनलोड करा
इंन्स्टॉल करा व alt+shift दाबून वापरा
 Google input marathi हे गुगल वर सर्च करा
जो प्रथम रिस्पॉन्स येईल तो डाउनलोड व इंन्स्टॉल करा.
आता Ms word,paint,किंवा excel,ओपन करून टाईप करा.जर मराठीत नाहि टाईप झाले तर alt+shift दाबा.मग टाईप करा,इंग्रजी नुसार मराठी अक्षरे येतील ती फक्त select करत चला.उदा.gulmohar हे किबोर्डवर इंग्रजीत टाईप केल्यावर स्क्रीन वर *गुलमोहर* असे मराठीत येईल,ते माऊस ने सिलेक्ट करावे🙏🏻.                      zpprimaryschoolkayre.blogspot.in

Sunday 14 February 2016

CURSIVE WRITING BOOK


कर्सिव राईटिंग ई - बूक डाउनलोड करण्यासाठी खालील ईमेजला क्लिक करा व उलटया बाणाच्या चिन्हाला क्लिक करून बूक डाउनलोड करून घ्या..


                                         ...किंवा ...
कर्सिव राईटिंग ई-बूक डाउनलोड करण्यासाठी  येथे क्लिक करा.

Thursday 7 January 2016

सर्वांसाठि खगोलशास्त्र



मित्रांनो ,
प्रत्येक शाळेत खगोलजत्रा कशी भरवावी,केव्हा भरवावी,पूर्वतयारी व सोपे प्रयोग ,चेंडुचा सुर्यदर्शक,ईमारतीची उंची मोजणे,काठयांच्या सावल्या ,अंधार टेटि,जादुई आरसा बनवणे,खोक्यापासुन रंगीत दुरदर्शन संच बनवणे यासारखे अनेक सोपे प्रयोग व उपक्रम पाहण्यासाठी ,"सर्वांसाठि खगोलशास्त्र " हे पुस्तक डाउनलोड करण्यासाठी खालील इमेजला क्लिक करा व निळया उलटया बाणाच्या चिन्हाला क्लिक करुन पुस्तक डाउनलोड करा.
         खालील इमेजला क्लिक करा.