### USEFUL TRENDING EDUCATIONAL APPS HANDPICKED BY ME ###
मित्रहो,
आजकाल सरासरी सर्वच शिक्षक मित्रांकडे अँड्रॉईड स्मार्ट फोन्स आहेत.
उत्साहि,व्यासंगी शिक्षक त्याचा विद्यार्थ्यांसाठि पूरेपुरउपयोग करुन घेतात.
पण आपला बराचसा वेळ व इंटरनेट डाटा यावेळी नाहक खर्च होतो .अशावेळी
जर उपयुक्त अँप्सची नावे वा लिंक्स आयत्या मिळाल्यास किती बरं होईल...!
तर त्यासाठीच तुमच्यासाठी मी स्वतः वापरलेल्या व MARKET TRENDING
अशा अँप्सच्या निवडक लिंक्स खास तुमच्यासाठी शेअर करतोय.वापरा,शेआर करा,ब्लॉगवर
त्याबद्दल तुमची मते व्यक्त करा.
सदर यादि अपडेट होत राहणार असल्यामुळे आपण नेहमी भेट देत रहावी.
... धन्यवाद ...
... apps download करण्यासाठी नावाच्या पुढिल लिंकवरती Click करा...
छत्रपती शिवाजी महाराज येथे डाउनलोड करा
उपयुक्त बाराखडी येथे डाउनलोड करा
संविधान हिंदीमध्ये येथे डाउनलोड करा
इंग्लिश फॉर किडस येथे डाउनलोड करा
मराठीत सामान्य विज्ञान येथे डाउनलोड करा
मराठीत भूगोल येथे डाउनलोड करा
शिक्षकांना उपयुक्त "गुरुकुल" येथे डाउनलोड करा
भारतीय राजधानी शहरे येथे डाउनलोड करा
मराठीत इतिहास येथे डाउनलोड करा
शिक्षक मित्र भाषामित्र येथे डाउनलोड करा
सहज मराठी शिका kids येथे डाउनलोड करा
इंग्रजीसाठी उत्तम अँप येथे डाउनलोड करा
लोकमान्य टिळक येथे डाउनलोड करा
फन विथ वॉवेल्स येथे डाउनलोड करा
मराठी म्हणी येथे डाउनलोड करा
समानार्थी,पर्यायवाची शब्द येथे डाउनलोड करा
प्ले अँड लर्न इंग्लिश येथे डाउनलोड करा
उपयोगी प्रश्नपत्रिका संच येथे डाउनलोड करा
मराठी अस्मितेची शान"संभाजी राजे" येथे डाउनलोड करा
विविध सण व उत्सव येथे डाउनलोड करा
शिक्षण मित्र येथे डाउनलोड करा
शिक्षण सखा येथे डाउनलोड करा
स्टडी सर्कल येथे डाउनलोड करा
शिक्षण संजिवनी येथे डाउनलोड करा
No comments:
Post a Comment