Count Down Begins!

Happy holidays!

×
Logo Design by FlamingText.com

Wednesday 2 May 2018

Monday 30 April 2018

NEW SDMIS DATA

PLEASE FOLLOW THE STEPS TO FILL SDMIS DATA WITH MY YOUTUBE VIDEO CREATED BY ME.TO WATCH THE VIDEO PLEASE CLICK HERE.

SDMISDATA FILLING

please do subscribe my youtube channel-SUHAS SHRIRANG KOLEKAR- for getting latest educational updates.

Wednesday 2 November 2016

भेंडोळी दर्शन ,तुळजापुर .

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
 कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरातील भेंडोळी उत्सवाचे संपूर्ण व्हिडीओ बघा...

    खालील निळ्या रंगातील अक्षरांतील लिंकला* क्लिक करून *drive* किंवा इतर पर्यायामधून ओपन किंवा डाउनलोड* करा व बघा.ईतरांशी शेअर नक्की करा.👇🏻👇🏻👇🏻

व्हिडीओ डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

     ***   ***   ***   धन्यवाद ***   ***   ***

Saturday 1 October 2016



http://suhaskolekar.blogspot.in/?m=1





🌹 *सर्व मंगल मांङल्ये शिवे सर्वार्थ साधिके,*

*शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते* 🌹


आई राजा....उदो...उदो....



*"आजपासुन सुरू होणा-या शारदिय*

*नवरात्रोत्सवाच्या आपणास व आपल्या*

*परिवारास  हार्दिक शुभेच्छा*💐

*कुलस्वामिनी देवी श्री  तुळजाभवानी कृपेने आपणास*

*उत्त्तम आरोग्य, सुख, शांती, समृद्धि*

*आणि समाधान लाभो हिच आई*

*कुलस्वामिनी देवी श्री  तुळजाभवानीच्या चरणी मनापासुन प्रार्थना*


*सुहास श्रीरंग कोळेकर ,तुळजापुर*

zpprimaryschoolkayre.blogspot.in


suhaskolekar.blogspot.in

Wednesday 28 September 2016

प्राथमिक शिक्षकाची व्यथा

Copy paste...👇🏻👇🏻
प्लीज विचार करा...

*मी मेल्यावर*        

तिरडीवर फुलांबरोबर थोडं तांदूळही टाका                                                 पांढ-या कापडावर तांदूळाच्या प्रमाणाचे आकडे टाका 
गळ्यात घाला माझ्या भाजीपाल्याच्या माळा                                                     या सगळ्याशिवाय जुळणार नाय MDMचा ताळा       ||१||  
मी मेल्यावर..................................      
खांदेकरी म्हणून चार शिक्षकच निवडा
उशाखाली ठेवा तांदूळाच्या पोत्यांचा बिंडा 
खोबर्याबरोबर सरणात एक सिमकार्डपण टाका
ठरलेच माहिती भरायचे तर नको रेंज चा धोका  ||२||
मी मेल्यावर    .......................

सावडताना वाळू ऐवजी तांदूळाची पिंड करा
फुलांबरोबर वहायला ठेवा चवळी मटकी हरभरा
आवडीचा पदार्थ म्हणून ठेवा राजगिरा लाडू
शिवलाच जर कावळा तर लागायला नको कडू //3//                                मी मेल्यावर..........................            
दहाव्याला जेवणात खिचडी भात करा
गिळायला सोपा आणि पचायला ही बरा
जोडीला वाटाण्याची आमटीही करा            चवीला थोडंसं मीठ अन् हरभरा /4/                                                मी मेल्यावर........................               
वर्षश्राध्द मात्र माझं धुमधडाक्याने करा
तालुक्याला जेवण अन् जिल्ह्यात बोजबारा
मरणाची माझ्या मोठी जाहिरात करा        *MDMनव्हतं जमत पण शिकवाय होता बरा*  ... 
*MDM नव्हतं जमत पण शिक्षक होता बरा...*

आपला 

*जालिंदर*.

Saturday 16 July 2016

MDM DIRECT LOG IN


MDM DIRECT LOG IN करण्यासाठी कृपया वरील इमेजला क्लिक करा.धन्यवाद .

Wednesday 6 July 2016

Google offline marathi

🙏
Google offline marathi 
PC मध्ये  install  कशी करायची व नंतर वापर कसा करावा याची  माहिती 🙏
सर्वप्रथम Google input marathi असे सर्च करून डाउनलोड करा
इंन्स्टॉल करा व alt+shift दाबून वापरा
 Google input marathi हे गुगल वर सर्च करा
जो प्रथम रिस्पॉन्स येईल तो डाउनलोड व इंन्स्टॉल करा.
आता Ms word,paint,किंवा excel,ओपन करून टाईप करा.जर मराठीत नाहि टाईप झाले तर alt+shift दाबा.मग टाईप करा,इंग्रजी नुसार मराठी अक्षरे येतील ती फक्त select करत चला.उदा.gulmohar हे किबोर्डवर इंग्रजीत टाईप केल्यावर स्क्रीन वर *गुलमोहर* असे मराठीत येईल,ते माऊस ने सिलेक्ट करावे🙏🏻.                      zpprimaryschoolkayre.blogspot.in

Sunday 14 February 2016

CURSIVE WRITING BOOK


कर्सिव राईटिंग ई - बूक डाउनलोड करण्यासाठी खालील ईमेजला क्लिक करा व उलटया बाणाच्या चिन्हाला क्लिक करून बूक डाउनलोड करून घ्या..


                                         ...किंवा ...
कर्सिव राईटिंग ई-बूक डाउनलोड करण्यासाठी  येथे क्लिक करा.

Thursday 7 January 2016

सर्वांसाठि खगोलशास्त्र



मित्रांनो ,
प्रत्येक शाळेत खगोलजत्रा कशी भरवावी,केव्हा भरवावी,पूर्वतयारी व सोपे प्रयोग ,चेंडुचा सुर्यदर्शक,ईमारतीची उंची मोजणे,काठयांच्या सावल्या ,अंधार टेटि,जादुई आरसा बनवणे,खोक्यापासुन रंगीत दुरदर्शन संच बनवणे यासारखे अनेक सोपे प्रयोग व उपक्रम पाहण्यासाठी ,"सर्वांसाठि खगोलशास्त्र " हे पुस्तक डाउनलोड करण्यासाठी खालील इमेजला क्लिक करा व निळया उलटया बाणाच्या चिन्हाला क्लिक करुन पुस्तक डाउनलोड करा.
         खालील इमेजला क्लिक करा.


Thursday 24 December 2015

मृत्युंजय-शिवाजी सावंत.


ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक शिवाजी सावंत यांची अजरामर कलाकृती,महान कादंबरी " मृत्युंजय " आता एका क्लिकवर.वाचा,डाउनलोड करा...त्यासाठी येथे क्लिक करा.
                                                किंवा 
खालील मृत्यूंजय पुस्तकाच्या मुखपृष्ठाच्या ईमेजला क्लिक करा...
                   

Friday 4 December 2015

नवोपक्रम



माझा Cursive writing नवोपक्रमpdf file...डाउनलोड करा.

एक होता कार्व्हर मराठी अनुवाद परशुराम गोखले



वीणा गवाणकर यांच्या एक होता कार्व्हर या इंग्रजी पुस्तकाचा मराठि अनुवाद वाचा.."आधी होता बुकर मग झाला कार्व्हर "डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.


Thursday 3 December 2015



विणा गवाणकर यांचे सुप्रसिद्ध पुस्तक "एक होता कार्व्हर "(इंग्रजी आवृत्ती )डाउनलोड करण्यासाठी खालील ईमेजला क्लीक करा.