Copy paste...👇🏻👇🏻
प्लीज विचार करा...
*मी मेल्यावर*
तिरडीवर फुलांबरोबर थोडं तांदूळही टाका पांढ-या कापडावर तांदूळाच्या प्रमाणाचे आकडे टाका
गळ्यात घाला माझ्या भाजीपाल्याच्या माळा या सगळ्याशिवाय जुळणार नाय MDMचा ताळा ||१||
मी मेल्यावर..................................
खांदेकरी म्हणून चार शिक्षकच निवडा
उशाखाली ठेवा तांदूळाच्या पोत्यांचा बिंडा
खोबर्याबरोबर सरणात एक सिमकार्डपण टाका
ठरलेच माहिती भरायचे तर नको रेंज चा धोका ||२||
मी मेल्यावर .......................
सावडताना वाळू ऐवजी तांदूळाची पिंड करा
फुलांबरोबर वहायला ठेवा चवळी मटकी हरभरा
आवडीचा पदार्थ म्हणून ठेवा राजगिरा लाडू
शिवलाच जर कावळा तर लागायला नको कडू //3// मी मेल्यावर..........................
दहाव्याला जेवणात खिचडी भात करा
गिळायला सोपा आणि पचायला ही बरा
जोडीला वाटाण्याची आमटीही करा चवीला थोडंसं मीठ अन् हरभरा /4/ मी मेल्यावर........................
वर्षश्राध्द मात्र माझं धुमधडाक्याने करा
तालुक्याला जेवण अन् जिल्ह्यात बोजबारा
मरणाची माझ्या मोठी जाहिरात करा *MDMनव्हतं जमत पण शिकवाय होता बरा* ...
*MDM नव्हतं जमत पण शिक्षक होता बरा...*
आपला
*जालिंदर*.