PLEASE FOLLOW THE STEPS TO FILL SDMIS DATA WITH MY YOUTUBE VIDEO CREATED BY ME.TO WATCH THE VIDEO PLEASE CLICK HERE.
- मुख्य पृष्ठ
- मनोगत
- शैक्षणिक व्हिडीओज
- उपयोगी पावर्पोइंट प्रेजेन्टेशन
- कविता,गाणी व बडबडगीते
- फोटो गँलरी
- आमच्या शाळेतील बोलक्या भिंती .
- अरविंद गुप्तांची पुस्तके
- सुप्रसिद्ध वात्रटिकाकार सुर्यकांत डोळसे यांच्या वात्रटिका
- विविध कार्यक्रम
- आमचे शैक्षणिक नवोपक्रम
- PDF BOOKS
- डुक्करभुजीची उपक्रमशिल शाळा
- परिपाठासाठी कथासंग्रह
- भारतीय थोर व्यक्ती
- उपयुक्त लेखसंग्रह
- महाराष्ट्रातील किल्ले
- निवडक शैक्षणिक अँप्स.
- कुलस्वामिनी देवी श्री तुळजा भवानी online दर्शन
- महाराष्ट्राचि कुलस्वामिनी तुळजा भवानी ईमेजेस.
- ब्लॉग्स व फोरम्स
- शालेय महत्त्वाचे दस्तऐवज
- शालेय प्रार्थना लिरीक्स
- माईलस्टोन
- TECH जगत
- ऐतिहासिक सचित्र पुस्तके
- बालनेटाक्षरी व ईतर पुस्तके
- आमचे शैक्षणिक साहित्य
- शासन निर्णय
- KIDS ZONE
- टिचर ट्रान्सफॉर्मर्स
- गंमत गणित वर्कबूक
- हिंदी साहित्य नगरी विनामुल्य
- ब्लॉगर टिचर्स महाराष्ट्र
- डिजिटल इंटरअँक्टिव स्कूल,कायरे
- आदर्श चित्रकारिता
- कायरे व्हिडीओज्
Monday, 30 April 2018
SDMISDATA FILLING
please do subscribe my youtube channel-SUHAS SHRIRANG KOLEKAR- for getting latest educational updates.
Wednesday, 2 November 2016
भेंडोळी दर्शन ,तुळजापुर .
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरातील भेंडोळी उत्सवाचे संपूर्ण व्हिडीओ बघा...
खालील निळ्या रंगातील अक्षरांतील लिंकला* क्लिक करून *drive* किंवा इतर पर्यायामधून ओपन किंवा डाउनलोड* करा व बघा.ईतरांशी शेअर नक्की करा.👇🏻👇🏻👇🏻
व्हिडीओ डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
*** *** *** धन्यवाद *** *** ***

Saturday, 1 October 2016
http://suhaskolekar.blogspot.in/?m=1

🌹 *सर्व मंगल मांङल्ये शिवे सर्वार्थ साधिके,*
*शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते* 🌹
आई राजा....उदो...उदो....
*"आजपासुन सुरू होणा-या शारदिय*
*नवरात्रोत्सवाच्या आपणास व आपल्या*
*परिवारास हार्दिक शुभेच्छा*💐
*कुलस्वामिनी देवी श्री तुळजाभवानी कृपेने आपणास*
*उत्त्तम आरोग्य, सुख, शांती, समृद्धि*
*आणि समाधान लाभो हिच आई*
*कुलस्वामिनी देवी श्री तुळजाभवानीच्या चरणी मनापासुन प्रार्थना*
*सुहास श्रीरंग कोळेकर ,तुळजापुर*
zpprimaryschoolkayre.blogspot.in
suhaskolekar.blogspot.in
Wednesday, 28 September 2016
प्राथमिक शिक्षकाची व्यथा
Copy paste...👇🏻👇🏻
प्लीज विचार करा...
*मी मेल्यावर*
तिरडीवर फुलांबरोबर थोडं तांदूळही टाका पांढ-या कापडावर तांदूळाच्या प्रमाणाचे आकडे टाका
गळ्यात घाला माझ्या भाजीपाल्याच्या माळा या सगळ्याशिवाय जुळणार नाय MDMचा ताळा ||१||
मी मेल्यावर..................................
खांदेकरी म्हणून चार शिक्षकच निवडा
उशाखाली ठेवा तांदूळाच्या पोत्यांचा बिंडा
खोबर्याबरोबर सरणात एक सिमकार्डपण टाका
ठरलेच माहिती भरायचे तर नको रेंज चा धोका ||२||
मी मेल्यावर .......................
सावडताना वाळू ऐवजी तांदूळाची पिंड करा
फुलांबरोबर वहायला ठेवा चवळी मटकी हरभरा
आवडीचा पदार्थ म्हणून ठेवा राजगिरा लाडू
शिवलाच जर कावळा तर लागायला नको कडू //3// मी मेल्यावर..........................
दहाव्याला जेवणात खिचडी भात करा
गिळायला सोपा आणि पचायला ही बरा
जोडीला वाटाण्याची आमटीही करा चवीला थोडंसं मीठ अन् हरभरा /4/ मी मेल्यावर........................
वर्षश्राध्द मात्र माझं धुमधडाक्याने करा
तालुक्याला जेवण अन् जिल्ह्यात बोजबारा
मरणाची माझ्या मोठी जाहिरात करा *MDMनव्हतं जमत पण शिकवाय होता बरा* ...
*MDM नव्हतं जमत पण शिक्षक होता बरा...*
आपला
*जालिंदर*.

Saturday, 16 July 2016
Wednesday, 6 July 2016
Google offline marathi
🙏
Google offline marathi
PC मध्ये install कशी करायची व नंतर वापर कसा करावा याची माहिती 🙏
सर्वप्रथम Google input marathi असे सर्च करून डाउनलोड करा
इंन्स्टॉल करा व alt+shift दाबून वापरा
Google input marathi हे गुगल वर सर्च करा
जो प्रथम रिस्पॉन्स येईल तो डाउनलोड व इंन्स्टॉल करा.
आता Ms word,paint,किंवा excel,ओपन करून टाईप करा.जर मराठीत नाहि टाईप झाले तर alt+shift दाबा.मग टाईप करा,इंग्रजी नुसार मराठी अक्षरे येतील ती फक्त select करत चला.उदा.gulmohar हे किबोर्डवर इंग्रजीत टाईप केल्यावर स्क्रीन वर *गुलमोहर* असे मराठीत येईल,ते माऊस ने सिलेक्ट करावे🙏🏻. zpprimaryschoolkayre.blogspot.in

Sunday, 14 February 2016
CURSIVE WRITING BOOK
कर्सिव राईटिंग ई - बूक डाउनलोड करण्यासाठी खालील ईमेजला क्लिक करा व उलटया बाणाच्या चिन्हाला क्लिक करून बूक डाउनलोड करून घ्या..
...किंवा ...
कर्सिव राईटिंग ई-बूक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
Thursday, 7 January 2016
सर्वांसाठि खगोलशास्त्र
मित्रांनो ,
प्रत्येक शाळेत खगोलजत्रा कशी भरवावी,केव्हा भरवावी,पूर्वतयारी व सोपे प्रयोग ,चेंडुचा सुर्यदर्शक,ईमारतीची उंची मोजणे,काठयांच्या सावल्या ,अंधार टेटि,जादुई आरसा बनवणे,खोक्यापासुन रंगीत दुरदर्शन संच बनवणे यासारखे अनेक सोपे प्रयोग व उपक्रम पाहण्यासाठी ,"सर्वांसाठि खगोलशास्त्र " हे पुस्तक डाउनलोड करण्यासाठी खालील इमेजला क्लिक करा व निळया उलटया बाणाच्या चिन्हाला क्लिक करुन पुस्तक डाउनलोड करा.
खालील इमेजला क्लिक करा.
Thursday, 24 December 2015
मृत्युंजय-शिवाजी सावंत.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक शिवाजी सावंत यांची अजरामर कलाकृती,महान कादंबरी " मृत्युंजय " आता एका क्लिकवर.वाचा,डाउनलोड करा...त्यासाठी येथे क्लिक करा.
किंवा
खालील मृत्यूंजय पुस्तकाच्या मुखपृष्ठाच्या ईमेजला क्लिक करा...
Friday, 4 December 2015
Subscribe to:
Posts (Atom)