Count Down Begins!
Happy holidays!
×
मित्रांनो ,
प्रत्येक शाळेत खगोलजत्रा कशी भरवावी,केव्हा भरवावी,पूर्वतयारी व सोपे प्रयोग ,चेंडुचा सुर्यदर्शक,ईमारतीची उंची मोजणे,काठयांच्या सावल्या ,अंधार टेटि,जादुई आरसा बनवणे,खोक्यापासुन रंगीत दुरदर्शन संच बनवणे यासारखे अनेक सोपे प्रयोग व उपक्रम पाहण्यासाठी ,"सर्वांसाठि खगोलशास्त्र " हे पुस्तक डाउनलोड करण्यासाठी खालील इमेजला क्लिक करा व निळया उलटया बाणाच्या चिन्हाला क्लिक करुन पुस्तक डाउनलोड करा.
खालील इमेजला क्लिक करा.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक शिवाजी सावंत यांची अजरामर कलाकृती,महान कादंबरी " मृत्युंजय " आता एका क्लिकवर.वाचा,डाउनलोड करा...त्यासाठी येथे क्लिक करा.
किंवा
खालील मृत्यूंजय पुस्तकाच्या मुखपृष्ठाच्या ईमेजला क्लिक करा...
वीणा गवाणकर यांच्या एक होता कार्व्हर या इंग्रजी पुस्तकाचा मराठि अनुवाद वाचा.."आधी होता बुकर मग झाला कार्व्हर "डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.
विणा गवाणकर यांचे सुप्रसिद्ध पुस्तक "एक होता कार्व्हर "(इंग्रजी आवृत्ती )डाउनलोड करण्यासाठी खालील ईमेजला क्लीक करा.